सुनेत्रा पवारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत अर्थखातं राष्ट्रवादीकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मात्र राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलेलं असताना मुख्यमंत्री फडणवीस अर्थखातं राष्ट्रवादीकडे सोपवणार का? आणि अर्थखात्याचा पदभार नेमका कुणाकडे येणार? याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..
Special Report | Will the NCP get the Finance portfolio before the Winter Session? Will Sunetra Pawar oversee the Finance department?