उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालीय. 2027 च्या निवडणुकीआधी झालेली एक बैठक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीय. अखिलेश यादव आणि कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यात तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे समाजवादी पार्टी आणि CJP एकत्र येणार का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. पाहूया एक खास रिपोर्ट