कितीही मारा चापट, ऐकत नसतात बापट... असा बापटांचा अॅटिट्यूड आहे... आणि म्हणूनच बापट हल्ला झाल्यानंतरही नव्या जोशानं मैदानात उतरलेत... डीजेविरोधात लढा सुरूच ठेवणार असं म्हणत विद्यानंद बापटांनी आज पत्रकार परिषद घेतली... त्यात त्यांनी लष्कर एक उत्सव असं म्हणत घणाघात केलाय... तर दुसरीकडे शरद पवारांनीही बापटांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय