Supriya sule | डीजेवर बंदी नको, निदान नियमात तरी बसवा - सुप्रिया सुळे | NDTV Marathi

Supriya sule | डीजेवर बंदी नको, निदान नियमात तरी बसवा - सुप्रिया सुळे | NDTV Marathi Supriya Sule | No ban on DJs; at least bring them under regulations - Supriya Sule डिजेवर बंदी नको पण निदान त्याला नियमात तरी बसवा असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ज्या पद्धतीने पुण्याबद्दल वाईट बातम्या येतात त्यावरुन वर्दीची भिती कुणाला राहिली नाही याचीच काळजी वाटते असं त्या म्हणाल्या.

संबंधित व्हिडीओ