बोगस कामांच्या बिलाबाबत मुद्दा उपस्थित केला, सुरेश धसांची माहिती.बोगस बिलांबाबत अजित पवारांनी लेखी तक्रार मागितली.कोट्यवधींच्या बिलाची लेखी तक्रार करणार- धस.बाचाबाची किरकोळ विषय, असं बैठकीत होतं- धस.