तानाजी सावंतांचा मुलगा सुखरुप परत आला आहे- पोलीस.मुलगा ऋषीराज सावंतसह त्याचे 2 मित्र परतले- पोलीस.जाण्याचं नेमकं कारण पुढच्या तपासात समोर येईल-पोलीस