राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका लाभार्थ्यांना बसतोय अनेक नागरिक आपल्या कामांसाठी तहसील कार्यालयात आले मात्र कुणीही तहसील कार्यालयात कुणीही उपस्थित नसल्याने रोष व्यक्त करताना दिसत आहेत.. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी..