पाऊस आणि उष्णतेचा विषय गंभीर होतोय, अल निनो सक्रिय मान्सूनवर परिणाम, उष्णताही वाढणार Monsoon El Nino

हवामान क्षेत्रातून आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, यंदा 'अल निनो' (El Nino) तीव्र गतीने सक्रिय होत आहे, ज्याचा थेट आणि गंभीर परिणाम भारतीय मान्सूनवर होणार आहे. यामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि येत्या काळात महाराष्ट्रात उष्णतेचा चटका देखील वाढण्याची शक्यता आहे, सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट नक्की पाहा

संबंधित व्हिडीओ