भारताचं 'Make in India' मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान; लष्करासाठी C295 विमानाची यशस्वी चाचणी

भारतानं स्वदेशी बनावटीचं मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान तयार केलंय.आतापर्यंत भारतानं मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण क्षेत्रात तेजससारखी फायटर जेटस तयार केली होती. मात्र आता भारतानं लष्करासाठी हे C295 विमान तयार केलंय.त्यामधून सैनिकांची वाहतूक करता येईल.या विमानाची गुजरातमध्ये चाचणी यशस्वी झाली Tata Advanced Systems Limited आणि Airbus यांच्या भागीदारीमधून हे विमान बडोद्याच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ