Rohit Pawar यांचं अन्नत्याग आंदोलन, शरद पवारांच्या आमदारांना निरोप नाही; आंदोलनाबद्दल माहितीच नाही

आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा निरोप सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार पक्षाच्या आमदारांनाच नसल्याची माहिती समोर आली.त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात विसंवाद असल्याचं दिसतंय... आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटलांना आंदोलनाची माहितीच नाहीय.

संबंधित व्हिडीओ