सोलापुरात Sharad Pawar गटात मोठी फूट; सोलापुरातील तीनही आमदारांनी घेतली BJP नेत्यांची भेट

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण तापले असतानाच शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे.. त्यांच्यात बैठक सुरूये.. सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.. मात्र बैठकीपूर्वीच जानकर यांनी चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित व्हिडीओ