Global Report| अमेरिकेचं 'सिक्रेट मिशन' उघड, पुन्हा होर्मुझ बंद, भारतात पुन्हा तेलाची वाट?

अमेरिका आणि इराणमध्ये नव्यानं युद्ध भडकण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे. तेरी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसी. म्हणजेच तुझा ड्रोन माझ्या अपाचे हेलिकॉप्टरपेक्षा शक्तिशाली कसा.अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर इराणच्या ड्रोननं पाडलं आणि ट्रम्पचा इगो दुखावला गेला. त्याचवेळी अमेरिकेचं एक सिक्रेट मिशन उघड झालं आणि युद्धाचा पुन्हा भडका उडाला.

संबंधित व्हिडीओ