फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पेठा पेठांमध्ये सजावट करण्यात आली आहे...या सगळ्या फुटबॉल खेळाडूंमधील वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी...