Sharad Pawar गटाकडून Congress ला विलिनीकरणाची ऑफर-सूत्र; शरद पवार गटाची काँग्रेसला ऑफर का?

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी घडामोड समोर येत आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी पक्ष अनुकूल असल्याचं बोललं जातंय. या वृत्ताला काँग्रेसकडूनही दुजोरा देण्यात आलाय..राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ८ खासदार आणि १० आमदार असून सध्या पक्षामध्ये फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काँग्रेसला हा विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ