अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी सुरु केलेल्या भाषा वर्गाला कसा मिळतोय प्रतिसाद? NDTV मराठी Report

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर, अमराठी चालकांसाठी आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये विशेष मराठी भाषा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या भाषा वर्गांना अमराठी चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ