मराठा आरक्षणाच्या जीआरवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला यातून काहीच मिळाले नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर थेट टीका केली आहे.