Uddhav Thackeray यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस, पाहा कुठे किती वाजता सभा आणि भेटी?

Uddhav Thackeray's Marathwada tour concludes today. The final day's schedule includes a visit to the rural, flood-hit areas of Parbhani and Jalna districts. Under the 'Dagabaaz Re' campaign, Thackeray will interact directly with farmers to check whether the government's relief package has reached them. This tour aims to mobilize farmers over crop loss compensation. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज ते परभणी आणि जालना जिल्ह्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. 'दगाबाज रे' या दौऱ्यातून ठाकरे सरकारकडून नुकसानभरपाई देण्याच्या आश्वासनांचा आढावा घेणार आहेत. या भेटीदरम्यान शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ