NCP MLA Manikrao Kokate made a highly speculative statement, asserting, "We are on one platform today, but can't say about tomorrow." His remark underscores the prevalent political instability in Maharashtra, fueling strong rumours about his future political move and potential defection back to the Sharad Pawar faction or elsewhere. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकीय अस्थिरतेवर मोठे वक्तव्य केले आहे. "आज एका व्यासपीठावर, उद्याचं काही सांगता येत नाही," असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते लवकरच पक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचा संभ्रम त्यांनी उघड केला आहे.