काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशावर संजय राऊतांनी टीका केली आहे.