लाडक्या बहीण योजनेचे पैसे 2100 करु असं अश्वासन महायुतीनं निवडणुकीच्या काळात दिलं होत. मात्र अद्यापही लाडकी बहीण योजनेत वाढ झालेली नाही. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकस्त्र सोडत आहेत.