सतीश उर्फ खोक्या भोसले प्रकरणी बीडच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. ढाकणे पितापुत्र मारहाण प्रकरणी संपूर्ण घटनाक्रम यावेळेला शिष्टमंडळानं सांगितलाय.