एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना काढल्या त्यांचा उल्लेख अर्थसंकल्पात केला नसल्यानं त्या रद्द झाल्या असाव्यात असं रोहित पवारांनी म्हटलंय.