यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र ज्या नदीकाठी हा कुंभमेळा होतो ती गोदावरी नदी प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे. याच संदर्भात NDTV मराठीचा आढावा | NDTV मराठी