आपत्ती व्यवस्थापन समिती कधी स्थापन झाली याची माहिती नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.मात्र जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतोच असा टोलाही शिंदेंनी लगावलाय.