एकनाथ शिंदे आज अमित शाहांची भेट घेणार, सूत्रांची माहिती.दिल्लीत पुरस्कार सोहळ्यानंतर भेटीची शक्यता.पालकमंत्रीपदाच्या वादामुळे एकनाथ शिंदे नाराज. पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता.