सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून आज बारावीची परीक्षेला गेली होती. वैभवीनी आज पहिला पेपर दिला आहे. यावेळीमला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं असं वैभवी म्हणालीय.