12वीच्या पहिल्याच पेपरला 42 कॉपीची प्रकरणं.इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला कॉपीची प्रकरणं.पुण्यात आठ नागपूरमध्ये दोन प्रकरणं उघडकीस. कोकण,मुंबई,कोल्हापुरात एकही प्रकरण नाही.