राज्यातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या.पहिली बातमी म्हणजे अवघ्या चार तासात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा शोध कसा लागला याची.. आणि दुसरी बातमी .. दोन महिने उलटूनही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचा शोध कसा लागला नाही याची..