Mahayuti| आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरून महायुतीत पेटलेल्या वादाचं नेमकं कारण काय? | NDTV मराठी

2005 मध्ये मुंबईवर महाभयंकर पूरसंकट ओढावलं. पुरानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना. राज्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाची संस्था. राज्याचे मुख्यमंत्री आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात.इतर विभागाच्या मंत्र्यांचा प्राधिकरणात समावेश असतो.यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही प्राधिकरणात स्थान.मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याची चर्चा.शिंदे नगरविकास खात्याचे प्रमुख असूनही का डावललं?

संबंधित व्हिडीओ