अदाणी डिफेन्स आणि डीआरडीओच्या संयुक्त प्रयत्नातून देशाला स्वदेशी काऊंटर ड्रोन सिस्टिम तयार केलीय. सिस्टिम सध्या बंगळूरूमध्ये सुरु असलेल्या एरो इंडिया शो मध्ये लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय.