दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यास मदत करतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.