काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबावर टीका केलीय.दीनानाथ रुग्णालयाने महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक यांनाही सोडलं नाही अशी टीका वड्टेटीवार यांनी केलीय.कर्करोगाच्या उपचारासाठी प्रकाश आमटेंकडून एक रुपयाही घेणार नाही असं रुग्णालयाने सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात पाच लाख रुपये उकळले गेल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.तर मंगेशकर कुटुंब पैसे घेतल्याशिवाय गाण गातच नाही असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय.