Wadala | आणिक आगारात BEST बसेसला आग, आगीत 10 बस जळाल्याची माहिती; आग विझवण्यात यश, बसचं मोठं नुकसान

मुंबई वडाळा परिसरातील आणिक आगारात आगीची घटना.आगीत 11 बस जळून खाक.एका बसला ही आग लागली आहे.पार्क केलेल्या बसला ही आग लागली आहे.आगीच कारण अद्यापही अस्पष्ट. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ११ बस जळाल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ