Washim | ओला दुष्काळ जाहीर करा, वाशिममध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा | NDTV मराठी

वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अजूनही शेतातील पीक पाण्याखाली आहे, मात्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांसाठी कुठलीच मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शासनविरोधात आज माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वात संघर्ष समितीने ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी मंगरूळपीर उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सडलेल सोयाबीन उपविभागीय अधिकाऱ्यांना भेट देलंय.

संबंधित व्हिडीओ