राजीनामा घ्यायचा त्यांचं प्रमोशन काय करता?; Manikrao Kokate यांच्यावरुन Supriya Suleयाचा सवाल | NDTV

#Manikraokokate #supriyasule #mahayuti #ndtvmarathi महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित रमी खेळण्याच्या व्हिडिओ आणि "सरकार भिकारी आहे" या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना कृषीमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. मात्र, त्यांना आता क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली आहे.

संबंधित व्हिडीओ