नेमक्या या संपूर्ण प्रकरणात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सात दिवस बाळाचे हाल झाले. हगवणे कुटुंबाने बाळाला कुठे आणि कुणाकडे ठेवलं याचा थांग पत्ता लागत नव्हता. अखेर आज बाळ वैष्णवीच्या आजी आजोबांकडे सोपवण्यात आल. सोळा मे ते बावीस मे या सात दिवसात नेमकं काय काय घडलं पाहूयात.