अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख रोखठोक बोलणं ही दादांची महाराष्ट्राला असलेली ओळख. समोर अधिकारी असो, आमदार असो नाहीतर पत्रकार असो. दादांचा कारभार रोखठोकत चार दोन जणांना नीट दामाद घेतल्याशिवाय बहुधा दादांचा दिवस जात नसावा. पण गोष्ट जेव्हा आपल्याच पक्षातल्या नेत्यांची असते तेव्हा मात्र दादांचा हा बाणेदारपणा बोथटच होतो.