Donald Trump यांनी जास्तीचा टॅरिफ लावूनही मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प का? - Saamana तून सवाल

ट्रम्प यांनी लावलेल्या वाढीव टॅरिफची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. मात्र ट्रम्प यांनी जास्तीचा टॅरिफ लावूनही मोदी किंवा त्यांचे मंत्रिमंडळ गप्प का? असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ