कॉँग्रेसमध्ये आता आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला आहे. दरम्यान महाराष्ट्रात गुलाबी साडीच्या या गाण्याच्या तुफान यशानंतर पुढचा number आहे तो अजित पवारांच्या गुलाबी jacket चा. अजित पवारांच्या यात्रेत सध्या जिकडे तिकडे फक्त गुलाबी रंगच दिसतोय आणि अजित पवार हे त्यांच्या भाषणात सुद्धा सगळ्यात जास्त बोलतायत ते लाडकी बहीण या शासनाच्या योजनेबद्दल.