Donald Trump यांच्या टॅरिफवर PM Narendra Modi यांचं मोठं वक्तव्य | NDTV मराठी

मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या वाढीव टॅरिफ (आयात शुल्क) संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. कोणत्याही देशाचे नाव न घेता, मोदी यांनी भारताच्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ