Uttarkashi मध्ये झालेल्या ढगफुटीनंतर नाशिकच्या मालेगावातील 7 यात्रेकरुंचा संपर्क तुटला | NDTV मराठी

उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर नाशिकच्या मालेगावातील सात भाविकांशी संपर्क तुटला आहे.हे सर्व भाविक गंगोत्रीहून दर्शन घेऊन उत्तरकाशीकडे निघाले असताना त्यांच्याशी संपर्क तुटला होता. ‘ शुभ यात्री ’ ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत हे भाविक यात्रेसाठी गेलेले होते.दरम्यान, या यात्रेकरूशी अजूनही संपर्क न झाल्याने त्यांचे नातेवाईक मात्र चिंतेत आहे. भारत सरकार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आमचा नातेवाईकांशी संपर्क करून द्यावा,त्यांना सुखरूप परत आणावे अशी भावनिक साद नातेवाईक घालत आहे.

संबंधित व्हिडीओ