उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात आज (७ ऑगस्ट) ढगफुटीसदृश्य स्थितीमुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ५० जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.