काही अपक्ष उभे राहिले कशासाठी? काही कळलंच नाही- छगन भुजबळ 'नाशिकमधला एक जण उभा राहिला त्याला तिथे कोण ओळखत नाही' मला म्हणाला खर्च खूप झाला, एक दिवसात खर्च झाला म्हणतोय-भुजबळ