NCP leader Rupali Thombre has landed in trouble after publicly criticizing Women's Commission Chairperson Rupali Chakankar. Thombre has been served a disciplinary notice by the party leadership. This move indicates the party's serious view of public criticism against senior leaders and is a major blow to Thombre ahead of local elections. रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना चांगलेच भोवले आहे. वरिष्ठांवर सार्वजनिकरित्या टीका केल्याप्रकरणी ठोंबरे यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठोंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.