MCC | ZP Elections | जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता । Marathi news

(English) Big news on Maharashtra Zilla Parishad Elections! The State Election Commission is expected to announce the full election schedule within the next two weeks, with the Model Code of Conduct (MCC) likely to be implemented immediately after the announcement. The polls, delayed due to the OBC quota issue, are anticipated to take place in mid-December. (Marathi) जिल्हा परिषद निवडणुकीची मोठी बातमी! दोन आठवड्यांमध्ये निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम जाहीर होताच तातडीने आचारसंहिता (MCC) लागू होईल. ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या या निवडणुका डिसेंबरच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ