Express
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Pakistan Train Hijack : रेल्वे हायजॅक प्रकरणात पाकिस्तान सरकार खोटं बोललं? 214 जणांचा गमावला जीव?
- Saturday March 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
पाकिस्तानमध्ये मंगळवारी (11 मार्च) क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक झाली होती. पाकिस्तान सरकारनं या प्रकरणात दिलेल्या माहितीवर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Amravati Express accident : लोकेशन चुकलं, मुंबई-अमरावती एक्सप्रेस अन् ट्रकची धडक; नेमकं काय घडलं?
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
अपघातग्रस्त ट्रक रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला होता, त्यामुळे गॅस कटरच्या मदतीने ट्रक कापून बाहेर काढण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Rail Accident : बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला विचित्र अपघात, ट्रकची ट्रेनला धडक!
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का?
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Baloch Liberation Army, BLA : नैसर्गिक संपत्तीनं समृद्ध असूनही हा प्रदेश गरीब आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कर येथील संपत्तीचं शोषण करुन ती अन्य भागात नेत आहे, असा बलूची नागरिकांचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Train Hijack : पाकिस्तानमध्ये संपूर्ण रेल्वे हायजॅक, 100 पेक्षा जास्त प्रवासी ओलीस!
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Train Hijack : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील बलोच लिबरेशन आर्मीनं एक संपूर्ण रेल्वेच हायजॅक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पत्नीला सोडून शेजारी झोपलेल्या तरुणाला केलं किस, ट्रेनमध्ये राडा; 2 संतापजनक Video सोशल मीडियावर व्हायरल
- Thursday March 6, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे व्हिडिओ पाहून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : ईयरफोनने घेतला जीव; राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
- Friday January 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar News : वैष्णवी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. सफाळे स्थानकात कानात ईयरफोन घातल्याने अपघात होण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Train Accident: आग लागली.. ट्रेनमध्ये अफवा अन् भयंकर अपघात; जळगावमधील दुर्घटना कशी घडली?
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या भयंकर दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Train Accident: आगीच्या अफवेने घात केला! भरधाव एक्सप्रेसने प्रवाशांना उडवलं; जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या आगीच्या भितीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या, अशातच त्यांना समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेस ट्रेनने उडवल्याचे समोर आले आहे
-
marathi.ndtv.com
-
Attack on Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अखेर पकडला, पण...
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
आरपीएफच्या सुत्रानुसार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून हा संशयीत प्रवास करत होता. त्याला याच ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stone pelting on Tapti-Ganga Express: ताप्ती-गंगा एक्सप्रेसवर दगडफेक; कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
- Sunday January 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ताप्ती-गंगा एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. दगडफेकीमुळे बी 6 कोच मधील खिडकीची काच फुटली आहे.