Fire News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune News: पुणे पुन्हा 'गँगवॉर'च्या विळख्यात! आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
- Saturday November 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Gang War: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, पुण्याच्या कोंढवा परिसरात आज (शनिवार, 1 नोव्हेंबर 2025) दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: पालघरमध्ये खळबळ! ज्वेलर्सवर गोळीबार, बंदूक खाली पडली तरीही सोनं चोरलं, मनी हाईस्टचा खतरनाक प्रकार
- Friday October 31, 2025
- Written by Naresh Shende
Robbery At Palghar Boisar Jwelers Video : पालघरच्या बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
Kurnool Bus Accident: 20 लोकांच्या मृत्यूला 'नशे'तील बाईकस्वार जबाबदार; अपघातापूर्वीचा 'तो' Video Viral
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूलमधील भीषण बस अपघाताला (Kurnool Bus Accident) एका मद्यधुंद मोटारसायकल स्वाराची (Motorcycle Rider) टक्कर कारणीभूत ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kurnool Bus Accident: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा!
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूल बस अपघात (Kurnool Bus Accident) प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचा हाहाकार! 24 तासांत 60 हून अधिक ठिकाणी लागली आग
- Wednesday October 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Fire News: शहरभर फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरे नगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा आणि हडपसर यांसारख्या विविध भागांत आगीच्या घटना घडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: दिवाळीत मृत्यूचं तांडव; वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू, 10 जखमी
- Tuesday October 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai News: आग लागल्याची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी 6 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
-
marathi.ndtv.com
-
'बसमध्ये बसलोय...' तो शेवटचा कॉल ठरला; दिवाळीसाठी घरी निघालेला जितेश जिवंत जळाला...कुटुंबावर दु:खाचा डोंगर
- Wednesday October 15, 2025
- Meenal Dinesh Gangurde
Jaisalmer-Jodhpur Bus Accident fire: मंगळवारी राजस्थानच्या जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका एसी स्लीपर बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू झाला
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..
- Thursday October 2, 2025
- Written by Naresh Shende
Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: अभिनेत्रीच्या घरी अग्नितांडव! दोन्ही मुलांचा गुदमरुन मृत्यू; मनोरंजन विश्वात खळबळ
- Sunday September 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Kota Fire News Actress Rita Sharma Sons Death: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपार्टमेंटला लागलेल्या आगीमुळे गुदमरुन प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Student Death: बँकेतून 13 लाख गायब.. जाब विचारताच मुलाने आयुष्य संपवलं; हादरवणारे कारण समोर
- Tuesday September 16, 2025
- Written by Gangappa Pujari
lucknow Student Loses 13 Lakhs In Gaming: सहावीत शिकणाऱ्या मुलाने वडिलांच्या खात्यातून तब्बल 13 लाख रुपये गेमिंगमध्ये घालवले आणि त्यानंतर आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : विद्यार्थ्यांमध्ये वाद, पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश शाळेत गोळीबार; धक्कादायक प्रकार
- Wednesday September 10, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर वडगाव मावळमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.