Heart Attack
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Tamim Iqbal: क्रीडा विश्वात खळबळ! बांगलादेशच्या क्रिकेटपटूला मैदानातच हार्ट अटॅक, तातडीने रुग्णालयात दाखल
- Monday March 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Tamim Iqbal News: क्लबविरुद्धच्या सामन्यात इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी शेख फझिलातुन्नासा मुजीब रुग्णालयात नेण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: सुनेचा अटॅकने मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी सासऱ्यावरही काळाचा घाला, मन सुन्न करणारी घटना
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Rajasthan Heart Attack Death: मृत माया देवी यांचा मुलगा सुरेश मीना दिल्लीत सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. तो येण्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यानुसार अंत्यसंस्काराची तयारीही केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Fact Check : विराट आऊट होताच 14 वर्षांच्या मुलीला आला Heart Attack! वडिलांनी सांगितलं सत्य
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. पण, त्याचवेळा उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक धक्कादायक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack Death: हॉटेलमध्ये जेवला, बिल बघताच हार्ट अटॅक अन् तरुणाचा मृत्यू; पाहा VIDEO
- Thursday March 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Rajasthan Heart Attack Viral Video: ही घटना हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सचिन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून जो राजसमंद नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी होता.
-
marathi.ndtv.com
-
नदीच्या पुलावर बस, ड्रायव्हरला Heart Attack, कसा वाचला 50-60 प्रवाशांचा जीव? पाहा Video
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Heart Attack in Bus : काही प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानानं बसमधील 50-60 प्रवाशांसह ड्रायव्हरचाही जीव वाचला आहे
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : हृदयद्रावक! दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअटॅकने मृत्यू
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
10th student died due to heart attack : शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी श्रीनिधीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रीनिधीसारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heart Attack News: घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tiku Talsania: ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेक स्ट्रोक, कुटुंबाने शेअर केले हेल्थ अपडेट
- Saturday January 11, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Tiku Talsania Health Update : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेक स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अंत्यविधीची तयारी अन् तात्या पुन्हा जिवंत, सिनेमालाही लाजवेल अशी स्टोरी; कोल्हापूरमध्ये अजब घडलं
- Thursday January 2, 2025
- Written by Gangappa Pujari
हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाल्याची घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये घडली. काय आहे हे प्रकरण? वाचा
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू
- Thursday December 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kota Heart Attack Video: देवेंद्र यांच्या पत्नीची प्रकृती काही दिवसांपासून सातत्याने खालावत होती. पत्नी दीपिकाची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
उत्तर प्रदेशमधून अशीच एक दुर्दैवी बातमी समोर आली असून अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.