Maharashtra Elections
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ?
- Wednesday January 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar Death Analysis : अजित पवार यांच्या जाण्याने महायुती आणि राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg Election: महायुतीचा 'बिनविरोध पॅटर्न' सुसाट! सिंधुदुर्गात भाजप- शिंदेगटाची जोरदार मुसंडी
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिंदे शिवसेनेचा १ असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Election: 'दुसऱ्या कोणाला अक्कल नाही..' ओमराजेंची पद्मसिंह पाटलांवर टीका, उमेदवारीवरुन डिवचलं
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
Dharashiv Politics Omraje Nimbalkar Vs Ranajagatsinh Patil: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच हे सुरू आल्याचे अधोरेखित करत तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय असा सवालही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Mira Bhayandar: 'मराठी महापौर'च हवा! मीरा भाईंदरमध्ये वाद पेटणार; मनसे, ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
'मराठी महापौर झाला नाही तर येत्या २ तारखेला उग्र आंदोलन करू', असे निवेदन मराठी एकीकरण समिती आणि मनसेने सह इतर पक्ष आणि संघटनांनी पोलीस उपायुक्तांना दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार चर्चा
- Tuesday January 27, 2026
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Solapur ZP Election: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या यशराजेच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा मोह बाजूला सारून, सांगोला तालुक्यातील हा तरुण 'मिनी मंत्रालया'च्या रिंगणात उतरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv ZP Election 2026: महायुती कागदावर, मैदानात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष; आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार
- Tuesday January 27, 2026
- Written by Shreerang
Dharashiv ZP Election 2026: आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत महायुती एकजुटीने लढणार का भाजप आणि शिवसेना एकमेकांच्याविरोधात उभे ठाकणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: महायुती जाहीर, मैदानात तणाव! धाराशिवमध्ये सेना- भाजपमध्ये वाद वाढला; युती फिस्कटणार?
- Tuesday January 27, 2026
- Written by Gangappa Pujari
धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेची युती टिकणार की तणाव वाढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धाराशिवमध्ये महायुती जाहीर झाली असली तरी उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Election 2026: नागपुरात काँग्रेसची ठाकरे गटासह मुस्लीम लीगला साद; नव्या समीकरणामागे खेळी काय?
- Tuesday January 27, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुस्लीम लीगचा पर्याय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : भाजपच्या माजी आमदाराने घराचं दार उघडताच कुटुंब हादरलं; ZP निवडणुकीपूर्वी विटात भयंकर घडलं!
- Monday January 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सांगलीतील विटा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: राष्ट्रवादीचं विलिनिकरण होणार? बंद दाराआड दोन्ही पवारांची चर्चा काय? हर्षवर्धन पाटील थेट बोलले
- Monday January 26, 2026
- Written by Rahul Jadhav
सध्या आम्ही एकत्र आलो आहोत. पुढे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही असं ही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: झेंडावंदन करताना अनर्थ घडला! मुख्याध्यापकाच्या मृत्यूने गावावर शोककळा; शाळेत काय घडलं?
- Monday January 26, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असतानाच बुलढाण्यामधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात ध्वजवंदनावेळीच मुख्याध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला, पहिले संधी कोणाला ?
- Monday January 26, 2026
- Written by Shreerang
Who Will Be Mayor Of Kalyan-Dombivli Municipal Corporation ?: नवीन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganesh Naik: '...तर यांचा नामोनिशान संपवून टाकू', गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
- Monday January 26, 2026
- Written by Gangappa Pujari
पक्षाने सूट दिली असती तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये एकट्याचा महापौर होऊ शकला असता. नवी मुंबईत तो झाला, मीरा भाईंदरमध्ये तो झाला," असेही गणेश नाईक यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Politics: ZPच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का! खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश; सांगलीत पक्षाला खिंडार
- Monday January 26, 2026
- Written by Gangappa Pujari
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.