Marathi News
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Navi Mumbai: नवी मुंबईत खळबळ! 75 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त, 'त्या' शिपिंग कंपनीचा कोट्यवधींचा काळा कारनामा
- Friday June 19, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai News: नवी मुंबईतील खारघर येथे एका शिपिंग कंपनीने 75 जणांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून त्यांची कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अम्मी माझा खूप छळ होतोय... मध्यरात्री 19 वर्षांच्या लेकीचा शेवटचा फोन अन् 30 मिनिटांत सासरच्यांनी केलं भयानक
- Thursday May 21, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Nagpur Crime News: लग्नाला अवघे 4 महिने झालेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू. मृत्यूपूर्वी आईला केलेल्या शेवटच्या फोनमुळे आणि गळ्याला बांधलेल्या रुमालामुळे सासरच्या लोकांचे भयानक कृत्य समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder: घरगुती गॅसच्या डिलिव्हरीला का लागतोय उशीर? आता किती दिवसांत घरी पोहोचणार सिलिंडर? वाचा नियम
- Tuesday March 31, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
LPG Cylinder Delivery Rules: घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यास उशीर होणार असून OTP अनिवार्य करण्यात आला आहे. जाणून घ्या नवीन बुकिंग नियम आणि डिलिव्हरीला वेळ का लागतोय.
-
marathi.ndtv.com
-
Divya Shinde Bigg Boss Marathi: TVवरच सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी, बिग बॉसमधून दिव्या शिंदेची हकालपट्टी
- Saturday February 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Divya Shinde Bigg Boss Marathi: घरातील सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दिव्या शिंदेला बिग बॉस मराठी कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलंय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पतीला उपाशी ठेवले, पाया पडायला लावले; पराकोटीचा छळ केल्याप्रकरणी बायको आणि सासूला तुरुंगवासाची शिक्षा
- Wednesday November 19, 2025
- Written by Shreerang
Pune News: दीपकने आत्महत्येपूर्वी त्याची बहीण, मित्र आणि शेजारी यांना पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाबद्दल वारंवार सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
Viral Math Question: 1 ते 100 मध्ये 9 अंक कितीवेळा येतो? 99.99% लोकांना देता आले नाही उत्तर, तुम्हाला येतंय?
- Wednesday October 8, 2025
- Written by Shreerang
Competitive Exam Question: स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेत गणिताशी निगडीत असे प्रश्न विचारले जातात ज्यामुळे चक्रावून जायला होतं.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News: भिवंडी महानगरपालिकेच्या 'या' प्रभागात पाण्याचे संकट, घाणेरड्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
- Thursday July 31, 2025
- Written by Gangappa Pujari
स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की दोन वर्षांपूर्वी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती, परंतु आजपर्यंत त्यांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: कान धरले, पाया पडून माफी मागितली, मराठी तरुणाला मारणाऱ्या परप्रांतीयाचा माज उतरला!
- Wednesday July 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Thane News: शिवसैनिकांच्या उपस्थितीत शन्मुख पुजारी आणि सुरज जयस्वाल या दोघांनी कान धरले आणि मराठी तरुणाच्या पाया पडून क्षमा मागितली.
-
marathi.ndtv.com
-
Parle G Biscuit Price: बाप रे! 5 रुपयांचा पार्ले- जी 2348 रुपयांना; कुठे उडाला महागाईचा भडका? पोस्ट VIRAL
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Parle G Biscuit is Being Sold For Rs 2300: भारतात स्वस्तात मिळणारे हे बिस्किट उपासमारीशी झुंजणाऱ्या गाझामध्ये 500 पट जास्त किमतीत विकले जात असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: Palghar News: पोलीस भरती झाला, पण वर्दी चढवण्याआधीच मृत्यूने गाठलं, पालघरमधील घटनेने हळहळ
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
आदित्य हा मित्रांसोबत वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी असता धरणाच्या पाण्यात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar News: हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
जुबेर कलीम सय्यद असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुबेर कलीम सय्यद हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर भारत आक्रमक
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतीविषयक अपडेट्स, क्राईम, अपघाताच्या ताज्या बातम्या, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur : कुमार केतकरांना अनंत दीक्षित पुरस्कार, व्यंगचित्रकार अलोक यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर
- Monday April 21, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
स्मृती समितीर्फे करण्यात आली घोषणा, कोल्हापुरात लवकरच होणार वितरण
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime: सावधान! 'त्या' दोघींपासून अलर्ट रहा, प्रवाशांसह पोलिसही झालेत हैराण; भानगड काय?
- Monday March 3, 2025
- Written by Gangappa Pujari
ही महिला आणि तिच्यासोबत असलेल्या मुलीचा पोलिस शोध घेत आहे. मात्र कल्याण आणि भिवंडीमध्ये सातत्याने घडत असलेल्या या गुन्हयामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: रागाने केला घात! चिमुकलीसह आईची विहिरीत उडी, माय- लेकीच्या मृत्यूने वर्धा हळहळलं
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली.